आम्ही बोर्ड भरणे शिकत आहोत आमचे प्रक्टिस होण्यासाठी आम्ही बोर्ड भरणे शिकलो व सेक्टीओन मध्ये वायरिंग चे प्रकार पहिले व
मोटार रेपिंग व मिसकर रेपिआर कसा करायचा ते शिकलो व वायरिंग आणि बोर्ड भरणे शिकलो मग त्यामध्ये आमचे प्रक्टिस झाले व गेस्ट होस्टेल ला
वायरिंग करण्यासाठी आम्ही प्रक्टिस करत आहोत मग त्यानंतर शेती विभागामध्ये आम्ही बोर्ड व् पट्टी फिटिंग केली व मेरीतेसिओन होल च्या समोर
एक टूब बसवली त्यातून आम्ही शिकलो व सर च्या रूम मध्ये पट्टी फिटिंग केली त्यातून प्रक्टीस झाले व मग लाब मध्ये व वोर्क्शोप बॉयस होस्टेल मध्ये कॅमेरा चे प्रक्टिस झाले मग फूड लाब च्या शेजारी एक टुबे एक बोर्ड बसविला