Daily Dairy 

15-7-2019

On the first day of science Ashram, the students are all together at 9.30. All the students come to the seminar hall. Then all the students introduced themselves to Ranjit Sir and all the faculty. Then Sir lectures on the topic of noting impossible. The topic is very important because we need to think positively each time. Never think negatively in your life.

         Then all student divided into 4 sections I took an electric section. Because I interested in electrical. Then all interested students choose the electronic section. Then sir gives the lecture on the benefits of electricity, How we surround with electricity. The electrical section in charge is suyog sir. they give a lecture on safety. first day is completed. 

         

शेती व् पशु पालन 

५.११.२०१९  – शेती व् पशुपालन विभागातील साहित्य अणि साधनांची ओलख करुण घेतली. शेती व् पशुपालन                           विभागातील परिमाप्कांचा अभ्यास करने प्रात्यक्षिक घेतले. 

 का्य शिकलो.-१. जमिनेचे मोजमाप करता येते. 

                       २. रोपांची संख्या ठरवता येते.  

                       ३.मीटर टेप वापरायला शिकलो. 

                       ४. सेंटी मीटर. फुट. इंच. एम एम.मीटर, यांचे रुपांतर वेगवेगळ्या परीमाप्कांत. 

                       5. ब्रिटीश. सेंटीक. ग्राम सेकंद.

                       6. मॅट्रिक वर्ग, किलो ग्राम, सेकंद 

                       7. अमेरिकन पद्धत. इंच पौंड सेकंद 


६.-११-२०१९ मध्ये शेताच्या कडबा मुरघासच्या पुढच्या भागावर. 

  काय शिकलो- १. विलिनला ध्याना लावायची हे शिकलो.

                        2. हाके हंड्ग्लोज घडले. 

                        3. टीम वर्क मध्ये काय काम आहे ते शिकलो. 

                        4. धान्य पूर्ण पणे भिजलो.

                        5. ट्रॅक्टरची ट्रोली मधी कडबा खाली पडला. 

७-११-२०१९ – जनावराच्या दाताचे आणि शिंगावरून वय कसे काढायचे हे शिकलो. 

   काय शिकलो – १. गाय व म्हैस  उत्पादन दर कालवधी  समजतो. 

                          2. जनवराची कार्यक्षमता.

                           3. जनावरांची खरेदी विक्री करताना त्याची मदत होईल.   

8-11-2019 – सकाळी चित्रकलेचे चा क्लास झाला आणि दुपार नंतर FAB लॅब मध्ये गेलो तेथे आम्हाला सुहास सर ह्यांनी लॅब ची महती सांगितले आणि तेथे कसे काम करायचे हे पण सांगितले काम करताना सगळ्या वस्तू योग्य प्रकारे हाताळायच्या आणि काम झाल्या नंतर त्या त्यांच्या जागी ठेवायच्या.लेझर  कटर बद्दल माहिती सांगितले आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगितले आणि आम्ही एक design  कट केली.  


१०-११-२०१९ – शेती व पशुपालन विभागातील जावरांचे अंदाजे वय काढायला शिकलो. 


११-११-२०१९ – शेती व पशुपालन विभागातील जनावरांचे थर्मामिटर च्या साहाय्याने temperature काढायला शिकलो.  

 काय शिकलो – १.जनावर आजारी आहे कि नाही हे समजायला सोपे जाते. 

                        २. जास्त तापमानामध्ये जनावराला इंजेक्शन देणे योग्य नसते. 


१२-११-२०१९- शेड साठी बांधकाम केले. 

१३-११-२०१९ – शेड वर कैच्या चढवल्या. आणि कोंबड खाद्य आणायला गेलो. आणि माती परीक्षण चे प्रॅक्टिकल झाले.मॅडम नी आम्हाला माती टेस्ट कशी करायची हे शिकवले.


१४-११-२०१९-  शेड ला नेट बांधली. आणि दुपार नंतर कॉम्पुटर क्लास होता. त्यामध्ये मॅडम नि आम्हाला coral draw हे सॉफ्टवेअर शिकवले आणि बिसनेस कार्ड बनवायला शिकवले. 

१५-११-२०१९- सकाळी चित्रकलेचा तास झाला आणि दुपार नंतर फॅब लॅब मध्ये गेलो. तेथे मॅडम नि आम्हाला ३ सेन्सर ची माहिती सांगितली आणि ते आर्डिनो वर जोडणी करून ते टेस्ट केले.  

\  १७-११-२०१९- सकाळी भानुदास sir ह्यांनी आम्हाला ड्रीप Irrigation system  स्थापणे विषयी माहिती सांगितली. त्यानंतर अम्हे सगळे साहित्य घेवून poly house जवळ घेवून गेलो आणि तेथे ठेवले. आणि poly house मध्ये नळ्या घेवून गेलो आणि जोडणी केली आणीन त्याला ठिबक च्या नळ्या न जोडणी केली. नंतर त्याला जोडण्याचा प्रयत्न केला. आणि दुपार नंतर शेंडची आखणी केली.

१८-११-२०१९- कुलकर्णी सरांचे लेक्चर झाले पायाची आखणी केली

१९-११-२०१९-गाईच्या गोठ्याचे

काम चालू केले.

२०-११-२०१९ –  सकाळी सातारा येथे प्रदर्शनासाठी निघालो. मान देशी डेशन यांनी हे भरवले होते. ते २०-११ ते २५-११ पर्यन्त होते.

आम्ही तेथे ५ दिवस होतो व त्यामध्ये खूप काही अनुभव आले आणि खूप काही शिकायला भेटले.

२७-११-२०१९- सकाळी रेशमा मॅडम चे क्यालारीस वर लेक्चर झाले.

२८-११-२०१९ -दुग्ध व्यवसायासाठी गायीन च्या जाती ह्या वर पिंगळे सर ह्यांचे लेक्चर झाले.

२-१२-२०१९ – माती परीक्षण ह्याची माहिती घेतली व प्रॅक्टिकल झाले.

३-१२-२०१९ – शेड साठी खांब उभे केले. व बांधकाम केले.

४-१२-२०१९ – पिकांसाठी लागणारी औषध यावर लेक्चर झाले. नंतर परत शेड चे बांधकाम केले.

५-१२-२०१९ -शेड वर काईच्या चढवल्या.

६-१२-२०१९- सकाळी ड्रॉइंग क्लास झाला व फॅब लॅब मध्ये गेलो.

८-१२-२०१९- आज सकाळी बकरीचे प्रकार सांगितले व शेडची खांब उभे केले.

९-१२-२०१९- सकाळी रणजीत सर यांची स्टोरी झाली व दिवसभर खांब उभे केले.

१०-१२-२०१९- सकाळी कोंबडी चे प्रॅक्टिकल झाले.

११-१२-२०१९- बकरी चे प्रॅक्टिकल झाले व उरलेले खांब उभे केले.

१२-१२-२०१९- कडब्याचा ट्रॅक्टर खाली केला मध्ये मिरचीला पाणी दिले व फवारली आणि पासपोर्ट फोटो तयार करायला शिकलो.

१३-१२-२०१८- मोशी येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो व तिथे नवीन नवीन माहिती मिळाली व अनुभवही आला.

१४-१२-२०१९- मोहवा व मोरिंगा यावर लेक्चर झाले व बांधकाम केले.

१६-१२-२०१९- कुलकर्णी सरांशी ऑनलाइन जॉब वर स्टोरी झाली शेडमध्ये जो मुरम कला होता त्यावर पाणी मारले व शेडचे नट ताईत केले.

१७-१२-२०१९- कोंबडी यावर लेक्चर झाले व दुपारी पत्र टाकले.

१८-१२-२०१९- मिनरल वॉटर वर लेक्चर झाले व जिवाणू यावर लेक्चर झाले व गाईच्या पुढची दावन शेडमध्ये नेऊन ठेवली.

१९-१२-२०१९- प्रथम उपचार यावर लेक्चर झाले व प्रोजेक्ट लिहिण्यास सांगितले व दुपारी कम्प्यूटर लॅब मध्ये ब्लॉग अपडेट केले.

२०-१२-२०१९- रणजीत सरांचे लेक्चर झाले व दुपारी लॅब लॅब मध्ये गेलो.

२२-१२-२०१९-  मुरघास यावर लेक्चर झाले व प्रॅक्टीकल केले.

२३-१२-२०१o९-हेडफोन आणि थर्माकोल यावर लेक्चर झाले व व गांडूळ खताची जागा बदलली.

२४-१२-२०१९- सकाळी आजोला यावर लेक्चर झाले व शेडचा कोबा केला.

२५-१२-२०१९- सकाळी शरीर आणि निर्जलीकरण यावर लेक्चर झाले व उरलेला कोबा पूर्ण केला .

२६-१२-२०१९- सकाळी जनावरांच्या वजनावरून त्यांना चारा देणे यावर लेक्चर झाले व वावरामध्ये कडबा आणण्यासाठी गेलो नंतर दुपारी कम्प्युटर क्लास मध्ये गेलो.

Food Lab Daily Dairy

३०-१२-१९- सह्याद्री ची ऑर्डर देण्यासाठी खेड येथे गेलो.

३१-१२-१९-  पाव बनवले.

१-१-२०- जवस च्या चिक्की चे प्रॅक्टिकल झाले व दुपारी ब्लड प्रेशर वर लेक्चर झाले.

२-१-२०- अझोला वर लेक्चर झाले. चिक्की चे कॉस्टिंग काढायला शिकवले नंतर दुपारी इडली बनवली.

३-१-२०- सकाळी ड्रॉइंग क्लास झाला व दुपारी फॅब लॅब   ला गेलो.

५-१-२०- अन्नपदार्थ वेगळ्या प्रकारची प्रक्रिया करून ते जास्त काळ टिकवून ठेवतो ह्यावर मॅडमचे लेक्चर झाले. आणि दुपारी कम्प्युटर क्लास झाला.

/11/2019

मोरिंगा वर सेमिनार झाला.

5/11/2019

पाव व नॉन कॅट बनवले.

6/11/2019

ईस्ट वर लेक्चर झाले.

7/112019

वैयक्तिक स्वच्छता  लेक्चर झाले.

8/11/2019

आमच्या रूम स्वच्छता केली.

10/11/2019

पिकांना लागणाऱ्या शारीरिक व उत्पादन वाढीस लागणारी अन्नद्रव्ये याच्यावर लेक्चर झाले.

11/11/2019

सेमिनार झाला.

12/11/2019

पिकांना लागणारी मुख्य अन्नद्रव्य याच्या लेक्चर झाले

13/11/2019

पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले.

14/11/2019

पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले

17/11/2019

पिकांना लागणारे दुय्यम अन्नघटक.

18/11/2019

परीक्षण केल्यानंतर कुलकर्णी सरांनी  स्टोरी सांगितली.

19/11/2019

क्लिनिंग केली. नंतर पाहू बनवले.

20/11/2019

कॅलरी काढलेला शिकलो.

21/11/2019

पिंगळे सरांचं लेक्चर झालं . जवसाची चिक्की बनवणे.

22/11/2019

सह्याद्री चिक्की ची ऑर्डर रवा इडली बनवली.

24/11/2019

पिंगळे सरांचा सकाळी लेक्चर झालं नंतर अणि क्लीन केली ऑर्डर चिक्की बनवायला घेतला. त्यानंतर ने ऑर्डर पूर्ण केली व नंतर नाश्ता बनवला.

25/11/2019

सकाळी रंजीत सरांनी स्टोरी

सकाळी निर्जलीकरण लेक झाले त्यानंतर नि शैक्षण बदलले

31/12/2019

पाव बनवणे

1/1/2020

आज सकासकाळी चिक्की चे प्रॅक्टिकल झालेनंतर नी हाय ब्लड प्रेशर ची लेक्चर झाले प्रॅक्टिकल झाले डाउनलोड पोस्टमध्ये झाले

2/1/2020

सकाळी नानकेट चे प्रॅक्टिकल झाले व नंतर मी नाश्ता बनवला

3/1/2020

आज सकाळी ड्रॉइंग क्लासला गेलो व नंतर सोईल लेब ला गेलो

5/1/2020

सकाळी अण्णा संरक्षण वर लेक्चर झाले व नंतर नाश्त्याची तयारी केली व नंतर कॅम्पुटर लॅबमध्ये डेली डायरी पूर्ण केले

 

6/1/2020

आज सकाळी मधुमाशी पाळणा वर स्टोरी झाली व नंतर पिठावर प्रॅक्टिकल केले व त्याचे पासून लाडू बनवले व नंतर चार वाजता सेमिनार झाला म्हणून त्यांनी क्लीनिंग केली नंतर

7/1/2020

आज आम्ही पाव बनवले

9/1/2020

आज तुटी फुटी साठी पप्प्या कापल्या.

10/1/2020

पिझ्झा प्रॅक्टिकल केले दुपारनंतर नी नाश्त्याची तयारी केली

12/1/2020 टूटीफ्रूटी साठी पपई कापली कॅम्प्युटर लॅब  ब्लॉग कम्प्लीट केला

13/1/2020

दीक्षित सरांची स्टोरी व नंतर शैक्षणिक स्वच्छ केलं.

14/1/2020

ड्रॉइंग क्लास झाला. पाव बनवणे.

15/1/2020

रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी प्रॅक्टिकल झालं.

16/1/2020

केकच प्रकक्टिकल झाले. डॉइंग क्लास झाला. नंतर नाष्टामध्ये नाश्ता तयार केली.

19/1/2020

सप्राईज टेस्ट झाले. लाडू बनवले

20/1/2020

स्क्रब मॅनेजमेंट वर स्टोरी झाली. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26जानेवारी बद्दल चर्चा झाली.

21/1/2020

दहा किलो पाव बनवले.पाव बनवले

22/1/2020

बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26 जानेवारीचे नाटकाची तयारी केली.

23/1/2020

ईश्वर लेक्चर घेतलं. दोन्ही शैक्षण झाडून पुसून घेतले.सरांनी सांगितलं की शिक्षण क्लीन दिसत नाहीये त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी शिक्षण झाडून पुसून स्वच्छ करून घेतले.

24/1/2020

रिविजन घेतलं मॅडमनी. ड्रॉइंग क्लास झाला. दोनच्या नंतर मी सलमरे मायक्रोस्कोप हाताळायचा कसा हे शिकवलं. नंतर मी चारच्या नंतर  नाटकाची प्रॅक्टिस केली.

25/1/2020

श्रमदान केले नंतर नी नाटकाची प्रॅक्टिस केली.

26/1/2020

26 जानेवारी चा कार्यक्रम झाला

27/1/2020

  1. नाटक झालं ‌. शैक्षण ची क्लीनिंग केली. नंतर कॅलरीज काढल्या. बाजरीच्या लाडूची कॉस्टिंग काढली.

28/1/2020

शिक्षणाची क्लिनिंग केली. पाव बनवले

29/1/2020

एक्सीडेंट होतो

31/1/2020

ड्रॉईंग क्लास झाला . सोईल लॅब कंपोस्टिंग वर लेक्चर झाल्या  तरी प्रॅक्टिकल केलं

2/2/2020थ

मिक्स लोणचं प्रॅक्टिकल झालं. चिक्की बनवणे. कॅम्पुटर क्लास झालं

3/2/2020

करून वायरस वरले स्टोरी झाली. शिक्षण क्लिक केलं नंतर नानकेट चिक्की बनवली बनवले

4/2/2020 पाव बनवले. नानकेट व चिक्की बनवली पॅकिंग केली.

5/2/202०

अपसेट

6/2/2020

यात्रेची तयारी केली चिक्की व नानकेट बनवले.

7/2/2020

सगळी मुलं ज्या त्या शिक्षणाला गेली. नंतर दोनच्या नंतर मी फुड लॅब व मेडिटेशन हॉल मधील टेबल घेऊन गावात स्टॉल बनवला ‌.

8/2/2020 फुड लॅब सर्व मुलं स्टॉलवर थांबली होती.

9/2/2020

फूड लॅब काही मुले स्टॉल वर थांबलेली होती व काही हॉस्टेल वर होती

11/2/2020

पाव बनवले दहा किलोचे.

12/2/2020

शैक्षण क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिले. नाश्त्याची तयारी केली.

13/2/2020

खरवस बनवलं. शैक्षणिक क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिलं.

१४-२-२०

सकाळी रंजीत सर ह्यांचे लेक्चर झाले. दुपार नतर शेंगदाण्याची चिक्की बनवली.

                                 Workshop Daily Dairy

१९-२-२०

सेक्शन चे पेपेर झाले. आणि प्रॅक्टिकल झाले.

२०-२-२०

दुपारी सेक्शन चेंज झाले.

२१-२-२०

समिनार चि तयारी केली.

२२-२-२०

सकाळी ड्राईनग क्लास झाला. दुपार नतर sewing लॅब मध्ये गेलो. तेथे मॅडम नि आम्हाला macro me धाग्यापासून फुलपाखरू बनवण्यास शिकवले.

२३-२-२०

विटांच्या  रचना  अभ्यासणे यावर जाधव सर  हयाणी प्रॅक्टिकल घेतले.