मोटर नीट करणे Jun 9, 2026 | Uncategorized आम्ही विशाल सरांचे कुलर नीट केले व नंतर नवीन पाण्याची मोटर बसवली व वायरिंग वायर जळालेले नीट केली नंतर नंतर पाण्याच्या मोटरचा शेअर काढला व ती मोटर पुन्हा दुरुस्ती केली व ती मोटर पुन्हा नीट झाली तिच्या चार सगळा काढला ती मोटर जाम झाली होती