सर्किटमध्ये सर्व उपकरणे एकाच मार्गाने जोडलेली असतात, त्याला सिरीज सर्किट म्हणतात.वैशिष्ट्ये:विद्युत प्रवाहासाठी एकच मार्ग असतो.एक उपकरण बंद किंवा खराब झाले तर संपूर्ण सर्किट बंद होते.उदाहरण: टॉर्चमधील बॅटरी आणि बल्बचे जोड.समांतर सर्किट:ज्या सर्किटमध्ये उपकरणांसाठी स्वतंत्र मार्ग असतात, त्याला समांतर सर्किट म्हणतात.वैशिष्ट्ये:विद्युत प्रवाहासाठी अनेक मार्ग असतात.एक उपकरण खराब झाले तरी इतर उपकरणे चालू राहतात. मीटिंग हॉलमध्ये आम्ही करून पाहिले व आम्हाला त्याची माहिती सरांनी दिली व आम्ही ते बल्प लावून चालू केले