हॅलोजन फिटिंग Jun 19, 2026 | Uncategorized हॅलोजन फिटिंग साठी एक चिकट टेप कट्टर पक्कड इत्यादी वस्तू लागल्या हॅलोजन बसवण्याच्या आधी पहिल्यांदा सेफ्टी घातली व टेस्टर पहिल्यांदा लाईट चेक केली व नंतर हॅलोजन चेंज केला व शेवटला लाईट लावून हॅलोजन चालू केला व तो यशस्वीरित्या सुरू झाला oplus_48