बायोगॅस आज प्रत्यक्ष पाहिला व बायोगॅसचे कार्य समजून घेतले ते आम्हाला समजले व नंतर बायोगॅसचे आत मधले जाणून घेतले व बायोगॅस बद्दल सरांनी आम्हाला समजून सांगितले ते आम्हाला समजले नंतर गॅस चालू करून पाहिला कलर निळा येत होताबायोगॅसचे फायदे (Benefits)स्वयंपाकासाठी इंधन: एलपीजी सिलिंडरला एक चांगला आणि स्वस्त पर्याय .उत्कृष्ट खत: बायोगॅस निर्मितीनंतर उरलेला भाग (स्लरी) सेंद्रिय खत म्हणून शेतीत वापरता येतो .कचरा व्यवस्थापन: कचऱ्याची विल्हेवाट लावून प्रदूषण कमी होण्यास मदत होते .पर्यावरणपूरक: हा स्वच्छ ऊर्जा स्रोत असल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते
बायोगॅसचे फायदे (Benefits)स्वयंपाकासाठी इंधन: एलपीजी सिलिंडरला एक चांगला आणि स्वस्त पर्याय .उत्कृष्ट खत: बायोगॅस निर्मितीनंतर उरलेला भाग (स्लरी) सेंद्रिय खत म्हणून शेतीत वापरता येतो .कचरा व्यवस्थापन: कचऱ्याची विल्हेवाट लावून प्रदूषण कमी होण्यास मदत होते .पर्यावरणपूरक: हा स्वच्छ ऊर्जा स्रोत असल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते
बायोगॅस साठी शेण लागते व पाणी त्याचे मिश्रण करून ते बायोगॅस मध्ये टाकायचे काही कालानंतर त्याचा गॅस मध्य रूपांतर होते व तो गॅस तोपर्यंत येतो
