राकेश टू वरती चहा बनवून पिला आणखी त्याची थेरी पण ऐकली आणखी
माहिती
राकेश टू वरती चहा करण्या साठी 350 ग्रॅम लाकड वापरले आणखी त्याच्यामधून उरलेली लाकड 120 ग्रॅम लाकड उरली चहा करण्यासाठी पाच ग्रॅम चहापत्ती आणखी अर्धा लिटर पाणी घेतलं आणि दहा कप चाळीस ग्रॅम साखर टाकला.


