रेंगेज बनवले. माहिती रेंगेज बनवताना त्याच्यामध्ये एक बॉटल घ्यायची आणखी त्याच्यामध्ये गुळामध्ये सिमेंट टाकून आतले आणि प्लेन करून घ्यायचं नंतर त्याच्या वरती उडलेले सिमेंटचे थेंब पुसून घ्यायचे मग रेंगेज एका आठवड्यासाठी वाळू घालायला ठेवून द्यायचं आणि ते झाल्यानंतर प्लॅन झाल्यावर ठेवून द्यायचं रेंगेज तयार होऊन जातो

पोल्ट्री फार्म मधील लाईट बसवायचं थ्रीडी डायग्राम काढली आणखी कॉस्टिंग काढली

oplus_32