हायड्रोपोनिक्स

हाती शिवाय पाणी आणि पोषक द्रव्यांदोरे शेतीपध्दतीमुळे पारंपारिक शेती पेक्षा 80 ते 90 टक्के कमी पाणी लागते.जलद जलद वाढते. आणि एकाच जागेत ३ ते १० पट अधिक उत्पादन मिळते.या नियंत्रित पध्टतीत मातीतील कीटकांचा प्रादुर्भाव नसल्याने कीटकनाशकांची गरज उरत नाही.