१.नर्सरी चे प्रकार

२.कायमस्वरूपी ची नर्सरी

३ तात्पुरती नर्सरी

४.शासकीय व खाजगी नर्सरी

५.फळवर्गी व फुलवर्गीय आणि भाजीपाला नर्सरी

1) कायमस्वरूपी नर्सरी –कधीही न बंद पडणारी नर्सरी तीथे कधीही गेलं तरी रोपं मिळतात.

तात्पुरती नर्सरी –ही नर्सरी हंगामी स्वरूपाची असते. रोप लावण्यासाठी तयार केली जातात. काम पूर्ण झाल्यावर नर्सरी बंद केली जाते.

फळवर्गीय, फुलवर्गीय आणि भाजीपाला नर्सरी –फळवर्गीय नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळांची झाडे असतात.फुलवर्गीय नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फुलांची झाडे मिळतात.भाजीपाला नर्सरीमध्ये सर्व भाजीपाला ची रोपे मिळतात.

3) शासकीय व खाजगी नर्सरी –शासकीय नर्सरीमध्ये आपल्याला डिस्काउंट मिळतो आणि सर्व शासकीय साडे उपलब्ध होतात. खाजगी नर्सरीमध्ये काही प्रकारची रोपे मिळतात व तेथे रोपे विकत