सेफ्टी
शॉक लागल्यानंतर काय करायचं ते ची माहिती दिली cpr देणे शिकलो करंट लागल्यावरती माणूस बेशुद्ध पडतो ते आणण्यासाठी
स्टेप्स
- सगळ्यात पहिले जागेवरती झोपून देणे
- त्याचे हात सरळ करून द्यावी
- त्याच्यानंतर हृदयाजवळ दोन्ही हात ठेवून हळुवारपणे दाबायचं
- जास्त जोरामध्ये पण नाही
