शेत मोजणी

जीजीपीएस एरिया कॅल्क्युलेटर त्याने एरिया मोजून पाहिले आणखी मानवल टिंबे देऊन बघितले आणखी चालून चालून एरिया मधून पाहिला

आणखी माहिती

जीपीएस एरिया कॅल्क्युलेट करण्यावेळी त्याच्यामध्ये आयडी लोगिन करावी लागतो आणखी त्याच्यामध्ये एरिया जिथे आपण उभं आहोत तिथे जे नाव टाकावे लागतो आणि लोकेशन ऑन करावे लोक लागतो

झाड किती मीटरवर कित लावा लागतो ते लावायचे ते थेरी झाली