पॉली हाऊस हायड्रोपोनिक मधील झाडे लावले आणखी लेव्हल टू लेवल केली

काकडीचे रोपे औषध मध्ये डुबवून लावली

माहिती

काकडीची झाडे औषध मध्ये डुबवली नसती तर त्याच्यामध्ये कीटक लागली असते आणखी बियांची माहिती मिळवली

बी पाण्यामध्ये भिजवली व मातीमध्ये लावली तर त्याच्या आत मध्ये काय होतो त्याची माहिती दिली