Soil Testing ( माती परीक्षण ) –:

  • मातीचा नमुना गोळा केला.
  • नमुना प्रयोगशाळेत आणला.
  • मातीचे द्रावण तयार केले.
  • टेस्ट किटने pH व अन्नद्रव्यांची तपासणी केली.
  • रंगतक्त्याशी (Color Chart) तुलना केली.
  • निकाल नोंदवला.
  • योग्य खतांची शिफारस केली.
  • मातीची सुपीकता सुधारण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
  • Soil Testing मध्ये : N, P, K, OC, EC आणि pH हे घटक तपासले जातात.
  • N – Nitrogen
  • P – Phosphorus
  • K – Potassium
  • OC – Organic Carbon
  • EC – Electrical Conductivity
  • pH – Potential of Hydrogen
  • pH = 7 असल्यास माती Neutral असते.
  • pH < 7 असल्यास माती Acidic असते.
  • pH > 7 असल्यास माती Alkaline असते.