1.दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेच्या मुख्य चूज बंद आहे का नाय ते बघून घ्यायचे फ्युज काढलेला आहे का नाही ते बघून द्यायचे आहे.

2. ऊर्जा पर्यवरण विभागामध्ये विजेची कामे करताना रबरी शूज हातमध्ये घालुन काम करावे.

3. रबरी चप्पल किंवा रबरी बूट घालून काम करावे शक नाही बसणार रबरीबूट घालून काम करावे.

विजेचे काम करताना व्यवस्थित विद्युत असलेले उपकरणे वापरावी.