Jul 10, 2026 | Uncategorized

उपकरणांची ओळख

1.) Drilling machine→ हे मशीन धातू, लाकूड, प्लास्टिकमध्ये होल पाडण्यासाठी वापरतात.

2) Bench grinder→ हे मशीन (metal) ला शार्प करण्यासाठी वापरतात. तसेच पॉलिश करण्यासाठी वापरतात.

.3) MIG welding machine→ हे मशीन धातू जोडण्यासाठी welding साठी वापरली जाते.

4) Pipe bending machine→ हे मशीन लोखंडी / स्टील पाईपला वाकवण्यासाठी वापरली जाते.

5) Lathe machine→ हे मशीन धातू फिरवून त्यावर cutting, shaping, drilling, finishing करण्यासाठी वापरली जाते.