1. मैदा, यीस्ट, साखर, मीठ, तेल आणि कोमट पाणी एकत्र करून पीठ मळणे

.2. पीठ 1–2 तास झाकून फुगण्यासाठी ठेवणे.

3. भाज्या (कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कॉर्न इ.) धुऊन चिरणे.

4. चीज किसून तयार ठेवणे.

5. फुगलेले पीठ पुन्हा मळून गोळा तयार करणे.

6. गोळा लाटून पिझ्झा बेस बनवणे.

7. बेसवर काट्याने हलकी छिद्रे पाडणे

.8. पिझ्झा सॉस समान पसरवणे.

9. चिरलेल्या भाज्या पसरवणे.

10. वरून किसलेले चीज व आवश्यक असल्यास ओरिगॅनो, चिली फ्लेक्स शिंपडणे.

11. आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये 200–220°C तापमानावर 12–15 मिनिटे बेक करणे

.12. पिझ्झा बाहेर काढून तुकडे करणे.