Hydroponics (हायड्रोपोनिक्स):

मातीशिवाय पाण्यात विरघळलेल्या पोषक द्रावणात (Nutrient Solution) पिके वाढवण्याची पद्धत.

1. DWC (Deep Water Culture)

-झाडांच्या मुळ्या सतत पोषक द्रावणात बुडालेल्या असतात.

-ऑक्सिजनसाठी एअर पंप वापरला जातो.

-फायदे: कमी खर्च, सोपी रचना, नवशिक्यांसाठी उत्तम.तोटे: वीज गेल्यास ऑक्सिजन कमी पडू शकतो.योग्य पिके: लेट्युस, पालक, मेथी, तुळस.

2. NFT (Nutrient Film Technique)

-PVC चॅनेलमध्ये पोषक द्रावणाचा पातळ प्रवाह सतत वाहतो.मुळ्यांना पाणी, अन्नद्रव्ये आणि ऑक्सिजन एकत्र मिळतात.

-फायदे: पाण्याची बचत, व्यावसायिक शेतीसाठी चांगली.तोटे: पंप बंद झाल्यास झाडांना लवकर नुकसान होऊ शकते.योग्य

पिके: लेट्युस, पालक, कोथिंबीर, तुळस.फरक:DWC: सोपी, कमी खर्चिक.NFT: अधिक कार्यक्षम, पण सेटअप खर्च जास्त.