शेळीपालनाचे महत्त्व : शेळीपालन हा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. शेळीपासून दूध, मांस, शेण आणि कातडी मिळते. शेळ्यांची वाढ जलद होते व प्रजनन क्षमता चांगली असल्यामुळे उत्पन्न वाढते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा रोजगाराचा महत्त्वाचा स्रोत आहे.

शेळ्यांच्या जाती :

1. उस्मानाबादी (Osmanabadi) :

  • उगम – धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर.
  • उपयोग – दूध व मांस.
  • वैशिष्ट्ये – काळा रंग, मजबूत शरीर, जुळी पिले देण्याची क्षमता.

2. संगमनेरी (Sangamneri) :

  • उगम – अहमदनगर, नाशिक
  • उपयोग – दूध व मांस
  • वैशिष्ट्ये – पांढरा किंवा तपकिरी रंग, मध्यम आकार.

3. जमुनापारी (Jamunapari) :

  • उगम – उत्तर प्रदेश
  • उपयोग – दूध व मांस
  • वैशिष्ट्ये – मोठे शरीर, लांब कान, चांगले दूध उत्पादन.

4. सिरोही (Sirohi) :

  • उगम – राजस्थान
  • उपयोग – मांस
  • -वैशिष्ट्ये – वेगाने वाढणारी व मजबूत जात.

5. कोकण कन्याल

  • उगम कोकण विभाग –
  • उपयोग – मांस –
  • वैशिष्ट्ये – दमट हवामानात चांगली वाढ.

6. बोअर (Boer)

  • उगम – दक्षिण आफ्रिका-
  • उपयोग – मांस
  • वैशिष्ट्ये – जलद वजन वाढणारी जात.

हिरवा चारा :

  • नेपियर, लुसर्न, मका.वाळलेला चारा – कडबा, गवत.संतुलित खाद्य
  • मका, सोयाबीन पेंड, गहू भरडा.
  • खनिज मिश्रण व मीठ.स्वच्छ व भरपूर पिण्याचे पाणी.

शेळ्यांचे लसीकरण PPR :–

  • जानेवारी–फेब्रुवारी (वर्षातून १ वेळ)FMD
  • एप्रिल (दर ६ महिन्यांनी)HS
  • मे–जून (वर्षातून १ वेळ)ET
  • जून–जुलै (वर्षातून १ वेळ) Goat Pox
  • डिसेंबर–जानेवारी (वर्षातून १ वेळ)

शेळ्यांचे वजनजन्मा वेळी :

  • 2 ते 3 कि.ग्रॅ.3 महिन्यांनी
  • 10 ते 15 कि.ग्रॅ.6 महिन्यांनी
  • 18 ते 25 कि.ग्रॅ.9 महिन्यांनी
  • 25 ते 35 कि.ग्रॅ.12 महिन्यांनी
  • 35 ते 45 कि.ग्रॅ.प्रौढ शेळी
  • 40 ते 60 कि.ग्रॅ. (जातीनुसार बदलते)
  • आम्ही केलेले कामशेळीपालनाचे महत्त्व समजून घेतले.उस्मानाबादी, संगमनेरी, जमुनापारी, सिरोही, कोकण कन्याल व बोअर या जातींची माहिती घेतली.शेळ्यांचा संतुलित आहार व खाद्य व्यवस्थापन समजून घेतले.
  • लसीकरणाचे वेळापत्रक व त्याचे महत्त्व शिकले.शेळ्यांचे वजन मोजण्याची पद्धत व वाढीची नोंद कशी ठेवावी हे पाहिले.शेळ्यांच्या स्वच्छता, आरोग्य व व्यवस्थापनाची माहिती घेतली.