आज सरांनी आम्हाला एक प्रकल्प दिला.या प्रकल्पात कोकोपिट आणि कोकोपीट + गांडूळ खत यांतील फरक समजून घ्यायचा होता.आज आम्ही कोकोपिट + गांडूळ खत यांचे मिश्रण करून 5 ट्रे भरल्या आणि त्यामध्ये काकडीच्या बिया पेरल्या.त्यानंतर आम्ही वापरलेल्या साहित्याचे प्रमाण (मिश्रणाचे प्रमाण) मोजले. त्यानंतर आम्हा गांडुळ खत + कोकोपीट झाले नंतर आता आम्ही घेणार आहे निस्ता कोकोपीट त्यात सुद्धा आम्ही 5 ट्रे भरले आणि त्यात पण आम्ही काकडीचे बिया भरून दिले . एकूण 1 ट्रे मध्ये ११७ डबे (box) होते असे एकूण ११७० box भरले ५८५ कोकोपीठ aani ५८५ कोकोपिठ + गांडुळखत . आता या प्रकल्प ला आम्ही १५ दिवस बघणार आणि त्या बदल माहिती घेणार की कुठला झाड लवकर वाढण्याचं गती मधी आहे . त्याच्या एकूण किंमत काढून त्याला कॅल्क्युलयेत केलं .
