काल आम्हाला गाई विषयी सर्व माहिती सरांनी समजून सांगितली गाईचा गोठ उंचावरची आणि जागा निवडावी गोट्यांमध्ये जनावराच्या ओळीच्या रचनेनुसार प्रामुख्याने शेपटीकडे शेपटी पद्धत आणि तोंडाकडे तोंड पद्धत या दोन पारंपरिक पद्धती वापरल्या जातात तसेच आधुनिक दुग्ध व्यवसायात मुक्त संचार गोठा पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते (1) शेपटी कडे शेपटी पद्धत) या पद्धतीमध्य जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळी मधील जागा अधिक उपयोगी पडते असे स्पष्ट करते (२) तोंडाकडे तोंड पद्धत) या पद्धतीमध्ये जनावराचे तोंड समोरासमोर असते गोट्याच्य दोन्ही बाजूंना मोकळी जागा राहिल्याने जनावरांना भरपूर सूर्यप्रकाश आणि ताजी हवा मिळते तसेच जनावरांना चारा टाकने अतिशय सोपे जाते (३) मुक्त संचार गोठा पद्धत) या मुक्त संचार मध्ये गाईला एका कंपाऊंडमध्ये मोकळे सोडले जाते व एका गाईला सुमारे 200 चौरस फूट मोकळी जागा लागते व गाईला चारा टाकायचे सोपे जाते व बाजूलाच पाण्याचा हौद असतो म्हणून ही पद्धत सोपी जाते व गायचे वजन कसे करायचे हे सांगितले सगळं वासुदेव होता