Soil Testing (मृदा परीक्षण) :
- मातीची सुपीकता, गुणवत्ता, pH व अन्नद्रव्यांची तपासणी केली जाते.Soil Testing मध्ये N, P, K, OC, EC आणि pH हे घटक तपासले जातात.
- N – NitrogenP – PhosphorusK – PotassiumOC – Organic CarbonEC – Electrical ConductivitypH – Potential of HydrogenpH = 7 असल्यास माती Neutral असते.
- pH < 7 असल्यास माती Acidic असते.pH > 7 असल्यास माती Alkaline असते.मातीचा नमुना घेऊन टेस्ट किटच्या साहाय्याने तपासणी केली.रंगतक्त्याशी (Colour Chart) तुलना करून निकाल नोंदवला.निकालानुसार योग्य खतांची शिफारस करण्यात येते.
