सुतारकाम म्हणजे लाकडापासून विविध वस्तू तयार करणे, बसवणे

, दुरुस्ती करणे आणि त्यांना आकार देण्याचे कौशल्य

सुतारकामाची प्रमुख कामे:

दरवाजे व खिडक्या तयार करणेटेबल,

खुर्ची, कपाट, पलंग बनवणेलाकूड मोजणे,

कापणे आणि जोडणेपॉलिश व फिनिशिंग करणेसुतारकामातील प्रमुख साधने:

हातोडा करवत

(Saw)रंदा छिन्नी स्क्रू ड्रायव्हरमापन टेप )

ट्राय स्क्वेअरड्रिल

मशीनवुड राउटरसुरक्षेचे नियम:सुरक्षा चष्मा आणि हातमोजे वापरावेत.

धारदार साधने काळजीपूर्वक वापरावीत.

मशीन वापरताना दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

कामाची जागा स्वच्छ ठेवावी.

सुतारकामासाठी अचूक मोजमाप,

योग्य साधनांचा वापर आणि सुरक्षित पद्धतीने काम करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

oplus_32