ट्रिक शॉक बसल्यानंतर प्रथमिक उपचार सर्वात पहिले वीज पुरवठा बंद करावा. मुख्य स्विच किंवा एमसीबी बंद करावा असताना जखमी व्यक्तिला थेट हात लावू नये.
वीज बंद करता येत नसेल तर करडे लाकडी काठी प्लास्टिक किंवा रबरी विद्युतरोधक वस्तूने व्यक्तीला विद्युत स्त्रोत पासून दूर करावा. श्रद्धा आणि श्वास तपासा घेतो श्वास नसेल तर सीपीआर द्यावा लागेल त्वरित सुरू करा आणि वैद्यकीय मदत घेईपर्यंत चालू ठेवा
त्वरित रुग्णालय वाही केला 108 फोन करावे.
