आज आम्ही पिझ्झा बनवला पिझ्झा बनवणे साठी पहिले मैदा चाळून घेतला आणि तेच वजन केलं आणि 500gm घेतल आणि नंतर एका बुगभांड्यात इस्ट 10gm आणि साखर 10gm घेतली आणि मैदात नमक पण टाकलं आणि थोडा वेट इस्ट आणि साखर तसेच ठेवलं होतं ते मैदात टाकलं आणि मैदा म्हणून घेतलं मेदा मळून झाला नंतर तो मैदा तसंच ठेवला आणि तेच्या थोड्या वेळानी त्या मैदाच्या पिझ्झा बनवण्या साठी सुरुवात केली मैदा भाकरी सारखा गोल आकारात लाटून घेतला आणि एका ट्रे मध्ये ठेवल त्याच्या वरती बटर लावल नंतर पिझ्झा सॉस लावला आणि त्या नंतर त्याच्या वरती टमाटर कापली त्याच्यावर टाकली शिमला मिरची ढोबळी मिरची कापली त्याच्यावर टाकली कांदा आकारात संगत पदार्थ कापले होते ते टाकले जसंकी कांदा शिमला मिरची हिरवी मिरची टमाटर त्या नंतर त्याच्या वरती चीज टाकल आणि चीली फ्लेवर पन टाकलं आजुन ओरगानो पण टाकलं आणि पिझ्झा ओवन मसीनी म्हधे ठेवला 15 मिनिटा साठी आणि 15 मिटानि पिझ्झा झाला तयार
