आज आम्ही सकाळी नानकेट बनवले पाहिले नानकेट बनवण्यासाठी मैदा चाळून घेतला आणि मग त्याच्या वजन करून 250gm घेतला आणि एका तांब्यात घेतला आणि तांब्यात गरम केलेला डालडा टाकला डालडा च वजन 100gm आणि साखर पण 100gm घेतली होती फ्लेवो 2 ml घेतली आणि नानकेट बनवण्या साठी सुरुवात केली एका तांभान घेतला आणि त्याच्या मध्ये गरम केलेला डालडा टाकला आणि त्याच्या नंतर साखर मिक्स केलेला मैदा तो थोडा थोडा टाकला आणि त्याला मस्त मळुन घेतला त्याच्या नंतर त्याचे गोळे केले आणि साच्यामध्ये कापून घेतले आणि ते एका ट्रे मध्ये ठेवले आणि तो ट्रे ओवन मशीन मध्ये ठेवलं 10 मिनिटा साठी नानकेट भीसकीट तयार झाले