सिंगल कर वायर एक धातूची बनलेली वायर

मल्टीस्ट्री वायर 2) अनेक बारीक तारा एकत्र करून बनलेली वायर अधिक लवचिक असते. (3)PVC इन्सुलटर वायर pvc आवरण असलेली घर गुती वायरिंग सर्वाधिक वापरली जाते.

अरमाड वायर फ्लेक्झिबल वायर वाकोद येणारी वायर पंखा, एलईडी लाईट, इस्त्री यांसारखा उपकरणासाठी वापरले जातात

आर्मर्ड वायर बाहेरून सुरक्षित धातुशे कवच ने बनलेले असतात औद्योगिक आणि भूमिगत वायरिंग साठी वापरले जातात ते वायरिंग सुरक्षित अते.