पावर हेक्सा धातू (Metal) कापण्यासाठी वापरली जाणारी मशीन आहे. यात मोटरच्या साहाय्याने ब्लेड पुढे-मागे (Reciprocating) हालते आणि धातू अचूकपणे कापते.

स्टील, लोखंड, अॅल्युमिनियम इत्यादी धातू कापणे

रॉड, पाईप, बार आणि अँगल कापणे

वर्कशॉप आणि उत्पादन उद्योगात वापर

फ्रेम (Frame)

हॅक्सॉ ब्लेड

मोटर

व्हाइस (Vice)

बेसकूलंट सिस्टम (काही मॉडेलमध्ये)

सेफ्टी गॉगल्स वापरा.

वर्कपीस व्हाइसमध्ये घट्ट पकडा.

मशीन चालू असताना ब्लेडला हात लावू नका.

काम पूर्ण झाल्यावर मशीन बंद करा.

filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 90;
shaking: 0.006956; highlight: 0; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask: 0;
brp_del_th: 0.0000,0.0000;
brp_del_sen: 0.0000,0.0000;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (200, 0);aec_lux: 298.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 31;zeissColor: bright;