RCC कॉलम (RCC Column)आरसीसी (Reinforced Cement Concrete) कॉलम हा इमारतीचा उभा आधार (Vertical Structural Member) असतो. तो स्लॅब आणि बीमवरील भार सुरक्षितपणे पाया (Foundation) पर्यंत पोहोचवतो.

लाँगिट्युडिनल स्टील बार (Main Reinforcement)

स्टिरप्स / रिंग (Ties/Stirrups)

काँक्रीट (Concrete)

काँक्रीट कव्हर (Concrete Cover)

घरे, इमारती, पूल आणि औद्योगिक संरचनांमध्ये

इमारतीचा भार पायापर्यंत पोहोचवण्यासाठी

संरचनेला मजबुती आणि स्थिरता देण्यासाठी