गिरी वॉटर म्हणजे आपले बेस्ट जाणारे पाणी घरातील आंधळीच्या बेसिन आणि कपडे धुतल्यानंतर मिळणारे सांडपाणी पाईप द्वारे पाणी टाकीत साठवतात आणि त्यामध्ये ऑक्सीजन सोडल्यानंतर त्या पाण्याचे वास पण नाही येत.

दुसरी टाकी मध्ये करदळीचे झाड लावले आहे त्या टाकीमध्ये ते पाणी सोडतात ते पाणी स्वच्छ करून शेतीसाठी, झाडांसाठी फुलांसाठी, आणि टॉयलेट साठी हे पाणी इत्यादीसाठी वापरले जातात