(कुकीज हलक्या तपकिरी होईपर्यंत)


बाहेर काढून थंड होऊ देणे


नाचणी कुकीज तयार

त्यातून काय शिकलो

  1. आरोग्यदायी नाश्ता तयार करण्याची पद्धत – नाचणीसारख्या पौष्टिक धान्यापासून स्वादिष्ट कुकीज बनवणे.
  2. बेकिंगची मूलभूत कौशल्ये – मोजमाप, मिश्रण, पीठ मळणे आणि बेकिंग प्रक्रिया समजली.
  3. साहित्याचे प्रमाण महत्त्वाचे असते – योग्य प्रमाणात पीठ, गूळ व तूप वापरल्यास कुकीजची चव व टेक्स्चर सुधारते.
  4. स्वच्छता आणि सुरक्षितता – स्वच्छ हात, स्वच्छ पातेली आणि योग्य तापमान वापरण्याचे महत्त्व कळले.
  5. नवीन चवींचे प्रयोग – ड्रायफ्रूट्स, एलायची, कोको इत्यादींसह कुकीजची विविधता वाढवू शकता हे समजले.
  6. धीर आणि अचूकता – बेकिंगमध्ये वेळ व तापमान पाळणे किती महत्त्वाचे आहे हे शिकता आले.

निष्कर्ष

नाचणी कुकीज हा आरोग्यदायी, स्वादिष्ट आणि सहज तयार होणारा नाश्ता आहे. या प्रकल्पातून नाचणीसारख्या पौष्टिक धान्याचे महत्त्व तसेच बेकिंगची मूलभूत प्रक्रिया समजली. सर्वेक्षणातूनही लोकांनी या कुकीजला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. घरच्या घरी कमी साहित्य वापरून मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी उपयुक्त असा पौष्टिक पर्याय तयार करता येतो, हा या प्रकल्पाचा मुख्य निष्कर्ष आहे.

कॉस्टिंग

मटेरियलवजनदर / kgकिमत
नाचणी पीठ160 gm80 rs9.60
गहू मीठ160 gm40 rs6.40
बेकिंग पावडर6 gm350 rs2.10
कस्टर्ड पावडर80 gm100 rs8.00
मागरीन100 gm130 rs13.00
बटर150 gm200 rs30.00
दूध100 ml40 rs4.00
चोकोचीपस100 gm50 rs50.00
टूसेन्स3 ml38 rs5.70
ओव्हन चार्जेस1 unit14 rs14.00
पॅकिंग चार्जेस4 box5 rs20.00
स्टिकर4स्टिकर1.5 rs6.00
गूळ पावडर400 gm400 rs200.00
मजुरी = 35402.40
140.84
————
543.24