घेतलेले पदार्थ व साहित्य.

दुधी भोपळा

दूध

इलायची पावडर

तूप

गॅस चार्जेस

ग्राइंडिंग चार्जेस

ड्रायर चार्जेस

काजू बदाम

पॅकिंग बॅग

स्टिकर्स

कृती

पहिली गोष्ट म्हणजे हे आम्ही शिकण्यासाठी करतो.

बनवण्याची प्रोसेस.

दुधी भोपळा 11 किलो, दूध सहा लिटर 250ml, इलायची पावडर 50 ग्रॅम,

पहिले दुधी भोपळ्याची साल काढून घेतली आणि वजन केलं दुधी भोपळ्याचे पण आणि सलीच पण आणि दुधी भोपळा चॉप मशीन मध्ये बारीक करून घेतला आणि तो एका मोठ्या भांड्यात इलायची दूध टाकला आणि ते गॅसवर ठेवलं जाऊ पर्यंत दुध आटत नाही तोपर्यंत हलवत राहिलो आणि ते एका ट्रेमध्ये काढले आणि ड्राय मशीन मध्ये तो ट्रे ठेवला नव तासासाठी त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवले.

कॉस्टिंग

मटेरियल वजन. दर. किंमत

दुधी भोपळा 11 किलो 40rs 440

दूध. 6.250 लिटर. 54 rs 337.50

इलायची पावडर 109 ग्रॅम 4000 10

तूप 100 ग्रॅम 850 rs 85

गॅस चार्जेस 360 27.58

रायटिंग चार्जेस. 1 युनिट. 10.00

ड्राय चार्जेस. 9 तास 1.33 युनिट. 56.99

काजू बदाम 1000 12.00

पॅकिंग बॅग 4 बॅग. 4 48

स्टिकर्स 12 स्टिकर्स 12 144.00

मजुरी 35. 1267.6

. 443.66

. 1711.26

अजून खर्च

100

जास्त दिवस टिकून ठेवणे

पॅकिंग पॅक मध्ये चांगले पॅक करून ठेवणे.

फायदे

दोन-तीन मिनिटात शिजत.