प्रस्तावना

हे चहात बुडवून खातात.

लागणारे पदार्थ व वस्तू

मैदा

जीरा

कस्टर्ड पावडर

ईस्ट

साखर

मीठ

दूध

दूध पावडर

ओवन मशीन

कृती

आम्ही हे शिकण्यासाठी बनवतो.

कस बनवतो ते

मैदा 500 ग्रॅम, ईस्ट 5 ग्रॅम, कस्टर्ड पावडर 25 ग्रॅम, साखर 15 ग्रॅम, मीठ 5 ग्रॅम, दूध पावडर 50 ग्रॅम, दूध 250 एम एल, तुटी फुटी 20 ग्रॅम

आणि बनवायला सुरुवात केली, मैदा चाळून घेतला मैदा घेतला मीठ घेतले तीळ घेतले ते मिक्स केले आणि दूध घेतला आणि मैदा मळाय सुरुवात केली थोडं थोडं दूध टाकत नेव आणि मैदा मळत नेला . मैदा तसाच ठेवला थोड्यावेळासाठी , ते डोनट सारखे केले आणि ते फोन मध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी, त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये काढले आणि ते थंड होण्यासाठी तसेच ठेवलेले आणि ते कापून घेतले आणि त्याच्यानंतर ते परत वन मध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी अन त्याच्यामधून काढले आणि टोस झाले तर .

कॉस्टिंग

मटरेल वजन दर किंमत

मैदा. 500 ग्रॅम 50 rs. 25

तीळ 5 ग्रॅम 400rs 2

कस्टर्ड पावडर 25 ग्रॅम. 100 rs. 2.5

ईस्ट 5 ग्रॅम. 160 rs. 8

साखर 15 ग्रॅम. 42 rs. 6.5

फ्लेवर 5 ग्रॅम 44rs 11

मीठ 5 ग्रॅम. 30rs. 1.5

दूध 275 एम एल 40rs 11

दूध पावडर 50 ग्रॅम 253 rs. 25.3

पवन चार्ज. 1 युनिट. 14

मजुरी 35. 95.8

. ३३.५३

. १२९.३३

बटर

प्रस्तावना

हे चाहात बुडून खातात.

लागणारे पदार्थ व साहित्य

मैदा

जीरा

कस्टर्ड पावडर

ईस्ट

साखर

मीठ

दूध

दूध पावडर

ओव्हन चार्ज

कृती

आम्ही हे शिकण्यासाठी बनवतो.

कस बनवल ते

टोस जसे बनवले तसेच एच पण मटरेल तसंच केल आणि याच्यामध्ये तीळ नाही टाकले आणि जीरा टाकल मैदा मळून घेतला आणि तो थोड्या वेळासाठी तसाच ठेवून दिला त्याच्यानंतर ट्रे ला तेल लावलं आणि मैद्याचे बारीक बारीक ल असे लाडू सारखे बनवले आणि ते ट्रेमध्ये ठेवले हम तो ट्रे ऑन मध्ये ठेवला पंधरा मिनिटांसाठी त्याच्यानंतर बटर झाले तयार.

कॉस्टिंग

मैदा 500 ग्रॅम 50 rs 25

जीरा 5 ग्रॅम 400rs 2

कस्टर्ड पावडर 25 ग्रॅम 100rs. 2.5

ईस्ट. 5 ग्रॅम 160 rs 8

साखर 15 ग्रॅम ४२rs ६.५

मीठ 5 ग्रॅम. 30rs 1.5

दूध 275 एम एल 40rs 11

दूध पावडर. 50 ग्रॅम. 253rs 25.3

ओव्हन चार्ज. 1 युनिट 14

मजुरी 35 95.8

. 33.53

. 129.33

अजून खर्च

51

जास्त दिवस टिकण्यासाठी

नेट पॅक करून ठेवावे.