प्रस्तावना
फेसबुक हे चवीला चांगला असत पण तितक पण नाही. खारे पाव चहात बुडवून खाल्ये का खूप चांगले लागतात.
लागणार पदार्थ व साहित्य
मैदा 250 ग्रॅम,
मार्केट डालडा 160 ग्रॅम,
साखर 90 ग्रॅम,
200 एम एल.
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी करतो.
कस बानवल ते
आणि बनवायला सुरुवात केली, सर्व मिक्स केला आणि मळून घेतल, घेतलेला डालडा मिक्स करत नाही, तो मैदा चौकोनी लाटला, आणि त्याच्यावरती डालडा लावला त्याला परत घडी करून घेतलं परत लाटलं परत लाटल आस चार चक्क केल, आणि ते फ्रिजमध्ये ठेवलं ओल्या कपड्यात गुंडून एक दोन तासासाठी, आणि बटाटे उखड होते त्याची भाजी केली होती , ती फ्रिज मधून काढला आणि व्हेज पफ करण्यासाठी कापून घेतलं शंकरपाळी सारखा पण मोठा कापल आणि त्याच्यामध्ये तो बटाटा टाकला आणि दुमडून घेतले , असेच वेज पफ तयार केले आणि ते ट्रेमध्ये ठेवले, आणि खारी पावसाठी ते फ्रिज मधून काढल्यानंतर लाटले आणि कापले आणि तसेच ते फ्रिजमध्ये ठेवले दोन्ही पण पंधरा मिनिटांसाठी आणि आपले वेज पफ खाली पाव झाले तयार.
कॉस्टिंग
मटरेल वजन दर किंमत
मैदा 250 ग्रॅम 50rs 12.5
मार्ग रिन डालडा 160 ग्रॅम १५०rs २४
साखर 8 ग्रॅम 42rs 3.36
मीठ 8 ग्रॅम 30rs 2.4
कस्टर्ड पावडर 8 ग्रॅम 100rs 8
पाणी 200 एम एल 0 0
मजुरी 35 50.26
. 85.26
. 135.52
अजून खर्च.
22
जास्त दिवस टिकून ठेवणे.
व्हेज पफ जास्त दिवस टिकून राहू शकत नाही हे लगेच खाली पाहिजे. खारी पाव जास्त दिवस टिकून राहतात.