:-

      1. पहिल्यांदा सर्व साहित्य मोजून घेणे त्याचे वजन करून घेण

      2. नंतर मैदा घेतला व त्याचा पाणी टाकून काढून घेतलं मिक्स करून घेतला व फार्म टेशन साठी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवला

3.     लाटून घेतले  पिठाला दोन पद्धतीने लाटून घेणे

4.  एक पद्धत रोल पद्धत आणि दुसरे ओल्ड पद्धत  ही पद्धत एका मागोमाग एक करून घेणे

5.  झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने चौकोन आकारात लाटून घेतले

6. लावून घेतले व त्यानंतर त्याच्या मध्ये कट केलेले खारीचे तुकडे ठेवले व त्याला दूध लावले

7.  खारे बेक करण्यासाठी वन मध्ये ठेवले पण 35 मिनिट

 ठेवले

 अनुभव:- 

  1.  खारीचे पीठ चांगल्या मता येत नव्हते
  2.  पाण्याची मात्र जास्त झाली होती
  3.   खारीचे पेस मोठे व  जाड  झाले होते
  4.  चांगले भाजले नव्हत
साहित्यवजनदरकिंमत
1. मैदा500 gm40rs/kg20rs
2. कस्टर पावडर14gm100rs/kg1.40 rs
3. साखर14gm40rs/kg0.56rs
4. मीठ14gm15rs/kg0.21rs
5. ईस्ट20gm40rs/kg0.80.56rs
मारगिरिण दलडा312gm130rs/kg40.56rs
ओव्हन चार्ज1/2unit14/unit7.00rs
एकूण70.53
मजुरी 35%=24.68
सर्व खर्च =95.21

तर पूर्ण खरी ल खर्च 95.21 आला .