पोल्ट्री मधील पक्षी अडवण्याच्या आधी पोल्ट्री स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी

पोल्ट्री सुकल्यानंतर जमिनीवर चुना मारून घ्यावी याची दोरी करावे यामुळे पोल्ट्री चे नीरजंतू मरून जातो, त्यानंतर पोल्ट्री मध्य तूच टाकावे थडी कमीत कमी तीन इंची येऊ शकतो.

पोल्ट्रीशी खाद्याशी व पाण्याची भांड स्वच्छ धुऊन घ्यावे साधारणता 25 पक्षांनमध्ये एखाद्याचे भांडे असावेत.

बुडिंग broodig तयार करावे brooding मध्ये 57c digric तापमान असावे

पक्षी आणल्यानंतर गुड पाणी द्यावे.

स्वच्छ पाण्याचे द्यावे पाण्याच्या P H 6.5 ते 8 पर्यंत असावा T D S Eoli test केलेल्या असावे, आम्ही खड्डे काढून झाडे लावले.