चिंच गोळी बनवण्या साठी लागणारे पदार्थ , खजूर , गुलुकोज , चिंचा , चिंचा ची साल काढली होती ती चिंचा घेतली आणि ती भिजत टाक ली होती त्या चिंचा घेतल्या दोनशे ग्रॅम भिजलेल्या चिंचा घेतले ते गेस वरती ठेवल्या त्यामध्ये खजूर टाकलं ग्लुकोज टाकलं अन ते थोडे वेळ तसच हलवल त्याच्यानंतर चिंचगोळ्याचे मस्त काळजी घेतली आणि चिंच गोळी तयार केली.