लागणारे पदार्थ,colour smash, वेनीला प्रेमिक्स,tropolit , चॉकलेट प्रेमिक्स , पावडर घेतले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते कालवले खीर सारख साचे घेतले आणि ते ओवन मध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी,त्याच्यानंतर ते काढले आणि पंधरा मिनिटांसाठी ते थंड होण्यासाठी ठेवले तर आणि tropolite ची किरिम बनव ली बितर मशिने , आणि ते पाव आपल्याला जसे घ्यायचे तसे मापाने धाग्याने कापून घेतले अन त्याच्यावरती ते पावावरती क्रीम लावली त्याच्यानंतर परत तसाच एक पाव कापून घेतला आणि परत त्याच्यावर क्रीम लावली असं तीन-चार चक्कर केले आणि ते केक फ्रिजमध्ये ठेवलं थोड्यावेळासाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काढले आणि त्याच्यावरती डिझाईन केली साचे होते ते साजणी डिझाईन केली केकावरती आणि केक फ्रिजमध्ये ठेवून दिला. त्याच्यानंतर केक झाला तयार.