सुरक्षितता नियम .
1)कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्विच बंद आहे आणि फ्यूज काढलेला आहे की नाही याची खात्री करावी आणि काम चालू आहे असा फलक पूर्ण जागेवर लावावा.
2)ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये विजेचे काम करताना रबर हातमोजे आणि रबरी चप्पल किंवा बूट वापरावे.
3)ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये उपकरणांना आणि विद्युत जोडण्यांना व्यवस्थित अर्थिंग केलेले आहे की नाही याची खात्री करावी.
4)जर इलेक्ट्रिकल विभागामध्ये शॉर्ट-सर्किट किंवा लूज वायर आढळल्यास वायर काढून माहिती आणि योग्य दुरुस्ती करावी.
5)फ्यूजमध्ये योग्य क्षमतेचा फ्यूज वापरावा.
6)टेस्टिंग पेन वापरून फेज वायरची तपासणी करावी.
7)उघड्या वायरला हात लावू नये.
8)विद्युत काम करताना संबंधित विद्युत शॉकपासून आवश्यक असलेली उपकरणे वापरावी.
9) विजेचा धक्का लागू नये म्हणून माणसाला स्पर्श करून नये.
10)विजेपासून वाचण्यासाठी लाकडी काठी किंवा विद्युत उपकरणाचा वापर करावा.
11) कामाची जागा वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर जागा स्वच्छ करून ठेवावी.
12) योग्य ते आजूबाजूचे संच व साहित्य उपलब्ध असल्यास त्या वापरण्यापूर्वी त्यांची तपासणी करून घ्यावी.
13) जखम झाल्यानंतर प्राथमिक उपचार पेटीचा वापर करावा.
14)पेटीगृह – आरोग्य विभागात उपलब्ध आहे. की नाही याची खात्री करावी .