सोईल टेस्टिंग
उद्देश:
मातीचा pH व उपलब्ध पोषकद्रव्ये तपासून पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन ठरवणे.
साहित्य:
मातीचा नमुना, फावडा, स्वच्छ बादली, प्लास्टिक पिशवी, pH मीटर/Soil Testing Kit, पाणी आणि टेस्ट ट्यूब.
कृती:
शेतातील 4–5 वेगवेगळ्या ठिकाणांहून मातीचे नमुने घेतले.
दगड, मुळे व कचरा काढून नमुने एकत्र मिसळले.
माती सावलीत वाळवून नमुना तयार केला.
Soil Testing Kit मध्ये दिलेल्या पद्धतीनुसार मातीचा नमुना घेतला.
पाणी व आवश्यक द्रावण मिसळून चाचणी केली.
pH, नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) यांची उपलब्ध पद्धतीनुसार तपासणी केली.
मिळालेल्या निकालाची नोंद केली.
निरीक्षण:
मातीचा pH व पोषकद्रव्यांची स्थिती तपासून ती पिकासाठी योग्य आहे की नाही हे ठरवले.

runfunc: 0; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
motionR: null;
delta:null;
module: portrait;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (1001, 0);aec_lux: 247.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;zeissColor: bright;
