टीशू कल्चर (Tissue Culture)Plant Tissue Culture म्हणजे काय?
(प्लांट टिश्यू कल्चर यानी क्या?)व्याख्या: प्लांट टिश्यू कल्चर म्हणजे वनस्पतीच्या भागापासून
(उदा. shoot, node, leaf) प्रयोगशाळेतील नियंत्रित आणि निर्जंतुक परिस्थितीत नवीन रोप तयार करण्याची प्रक्रिया.
उदाहरण: एका निरोगी रोपातील छोटासा भाग घेऊन त्याला योग्य पोषकतत्वे (Nutrients) आणि संप्रेरके (Hormones) असलेल्या माध्यमावर वाढवणे त्यापासून shoots आणि roots तयार होणे नवीन रोप तयार होणे.
MS Media – 5•8 ते 6•८(pH मान)मिडिया तयार करणे
(प्रमाण – मिडिया):सामग्री
(Ingredients)मात्रा वॉटर डिश टीव्ही water)100
mlN.P.K (Macronutrient)12.5
mlMicronutrient0.625
mlVitamin0.625
mlIron source0.250 mlSucrose7.5
gmAgar Agar2 gm
Meso-inositol25 mg
प्रथमता आम्ही झाड घेतले व ते स्वच्छ दिसतील म्हणून डिस्टिल हॉटेलमध्ये धुतले
व लॅमिनार मध्ये प्रोसेसिंग केल
व नंतर रॅपिंग केले
