हायड्रोपोनिक
मातीचा वापर न करता पाण्यात विरघळलेल्या पोषक द्रावणाच्या साहाय्याने वनस्पतींची वाढ करणे.
आवश्यक साहित्यहायड्रोपोनिक कंटेनरपाण्याची टाकी/बकेटपाण्याचा पंपपाइपनेट पॉटकोकोपीट किंवा रॉकवूलवनस्पतीची रोपेहायड्रोपोनिक पोषक द्रावणpH मीटर / TDS मीटरकृतीकंटेनरमध्ये स्वच्छ पाणी भरावे.
पाण्यात योग्य प्रमाणात पोषक द्रावण मिसळावे.
रोप नेट पॉटमध्ये व्यवस्थित बसवावे.
नेट पॉट हायड्रोपोनिक यंत्रणेत ठेवावे, जेणेकरून मुळांना पोषक द्रावण मिळेल.
पंपाच्या साहाय्याने पाण्याचे अभिसरण करावे.
रोपांना आवश्यक प्रकाश व योग्य तापमान मिळेल याची काळजी घ्यावी.
पाण्याची पातळी, pH आणि पोषक द्रावण नियमित तपासावे.


hdrForward: 0; shaking: 0.003391; highlight: 1; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask: 8;
brp_del_th: 0.0116,0.0000;
brp_del_sen: 0.1000,0.0000;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (0, 0);aec_lux: 316.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 31;zeissColor: bright;