2 पोल्ट्री रवाछ पाण्याने ध्यावन व्यावी (2)पोल्ट्री सुकल्या नंतर जमीनवर चुना मारून ध्यावी याची दरी करावी था मुळे पोल्ट्रीचे नीरजतू करण (3)पोल्ट्री मध्ये तूस टाकावे थंडी कमीत कमी 3ईचे आणि उम्हाड्या मध्ये ( 1)किंवा (1.5)ईचे नेवून क्षेकतो (4)पोल्ट्री थायड्याची व पान्याची भाड रवछ धुवून ध्यावीत साधारणता 25 पक्षणा मध्ये 1 त्यादयाचे Ryan असणे (5)बुडिंग brooding तयार करावी brooding मध्ये 57c digr य कतापमान असावे (6)पक्षी आणल्या नंतर गुळ पाणी दयावे(7) स्वच्छ पाणी दयावे पाण्याच्या pH ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा.टीडीएस पातळी: एकूण विरघळलेले घन पदार्थ (टीडीएस) 1000 पेक्षा कमी असावेत.चाचणी: पाणी ई. कोलाय चाचणीतउत्तीर्ण झाले पाहिजे .कोंबडीच्या जातीब्रॉयलर (मांस उत्पादन)वेंकॉब कॉब ५००रॉस ३०८आर्बर एकर्स हबर्ड
