avjare v upakarn
वर्कशॉपमधील औजारे व उपकरणांची माहितीऔजारे व उपकरणे म्हणजे वर्कशॉपमध्ये कटिंग, मोजमाप, पकडणे, घासणे आणि मशीनिंगची कामे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना म्हणतात.1. हॅमर – ठोकण्याचे काम करण्यासाठी.2. पाना (Spanner) – नट-बोल्ट घट्ट किंवा सैल करण्यासाठी.3. स्क्रूड्रायव्हर – स्क्रू घट्ट किंवा सैल करण्यासाठी.4. प्लायर – वस्तू पकडण्यासाठी व वाकवण्यासाठी.5. हॅकसॉ – धातू कापण्यासाठी.6. फाइल – धातूचा पृष्ठभाग घासून गुळगुळीत करण्यासाठी.7. व्हाइस – जॉब घट्ट पकडण्यासाठी.8. वर्नियर कॅलिपर – अचूक मोजमाप घेण्यासाठी.9. मायक्रोमीटर – अतिशय अचूक मोजमापासाठी.10. ड्रिल मशीन – धातूमध्ये छिद्र करण्यासाठी.