सुरक्षित तेचे नियम , दुरूस्ती कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य रलोत बंद आहे आणि फ्युज काढलेला आहे की नाही याची. रवत्री करावी आणि काम चालू आहे असा फरक फलक फुयुज जवळ लावावा,(२) ऊर्जा पर्यावरण विभागात विजेची कामे करताना रॅब्री ह हात मोजे आणि रबरी चप्पल किंवा रबरी बूट वापरावे, (३) ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये उपकरणांना आणि विजेच्या बोर्डला व्यवस्थित आथिग केलेली आहे की नाही याची खात्री करावी ,(४) जर इलेक्ट्रिकल विभागामध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली तर पाण्याचा वापर करू नये मातीचा आणि रेतीचा वापर करावा (५) फ्युज मध्ये फ्युज व् वायरचा वापर करावा(६) टेस्टर चा वापर फक्त विद्युत प्रवाह आहे की नाही करण्यासाठी करावा त्याचा वापर स्क्रू ड्रायव्हर म्हणून करू नये ७() विजेची कामे करताना ते व्यवस्थित विद्युत रोधक आवरण वावरण असलेली उपकरणे व वापरावी (८) विजय धक्का लागत लागत असलेल्या माणसाला स्पर्श करू नये त्या व्यक्तीला विजेपसून बाजूला करण्यासाठी लाकडी काठी किंवा वस्तूचा वापर करावा (९) कामाची जागा वापरण्यापूर्वी आणि वापरल्या नंतर स्वच्छ करावी (१०) योग्य ते अग्निशामक संच विभागात उपलब्ध असावा त्याचा वापरण्याचा दिनांक तपासून घ्यावा(११) जखम झाल्यानंतर प्राथमिक उपचार पेटीचा वापर करावा प्राथमिक उपचार पेटी गूह आरोग्य विभागात उपलब्ध आहे