Earthing म्हणजे काय ?
- विद्युत उपकरणाच्या धातूच्या बॉडीमध्ये फॉल्टमुळे करंट आल्यास तो सुरक्षितपणे जमिनीकडे जाण्यासाठी दिलेल्या जोडणीला Earthing (अर्थिंग) म्हणतात.
Earthing चे मुख्य काम : विद्युत धक्क्याचा धोका कमी करणे.विद्युत उपकरणांच्या धातूच्या बॉडीला सुरक्षितता देणे.फॉल्ट करंटसाठी योग्य मार्ग उपलब्ध करून देणे.योग्य संरक्षण उपकरणे (MCB/RCCB) कार्य करण्यास मदत करणे.
Process ( प्रक्रिया ) :
- एका ठिकाणी साधारण 3 फूट खोल खड्डा खणला.
- खड्ड्यामध्ये तुटलेल्या विटांचा एक थर लावला.
- त्यानंतर त्या थरावर 10 किलो Bentonite Powder टाकली.
- मग खड्ड्यामध्ये GI Earthing Rod बसवली.
- GI Rod ला क्लॅम्पच्या साहाय्याने Earthing Wire जोडली.
- शेवटी खड्डा बुजवला.
Material :
- Gi Rod
- Bentonite powder
- Earthing
- Nut-Bolt
- विटा
- फावडा
- टिकाव

