Earthing म्हणजे काय ?

  • विद्युत उपकरणाच्या धातूच्या बॉडीमध्ये फॉल्टमुळे करंट आल्यास तो सुरक्षितपणे जमिनीकडे जाण्यासाठी दिलेल्या जोडणीला Earthing (अर्थिंग) म्हणतात.

Earthing चे मुख्य काम : विद्युत धक्क्याचा धोका कमी करणे.विद्युत उपकरणांच्या धातूच्या बॉडीला सुरक्षितता देणे.फॉल्ट करंटसाठी योग्य मार्ग उपलब्ध करून देणे.योग्य संरक्षण उपकरणे (MCB/RCCB) कार्य करण्यास मदत करणे.

Process ( प्रक्रिया ) :

  • एका ठिकाणी साधारण 3 फूट खोल खड्डा खणला.
  • खड्ड्यामध्ये तुटलेल्या विटांचा एक थर लावला.
  • त्यानंतर त्या थरावर 10 किलो Bentonite Powder टाकली.
  • मग खड्ड्यामध्ये GI Earthing Rod बसवली.
  • GI Rod ला क्लॅम्पच्या साहाय्याने Earthing Wire जोडली.
  • शेवटी खड्डा बुजवला.

Material :

  • Gi Rod
  • Bentonite powder
  • Earthing
  • Nut-Bolt
  • विटा
  • फावडा
  • टिकाव