Defination ;सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणाऱ्या उपकरणाला Solar Cell म्हणतात.

कार्य (Function):
– सूर्यप्रकाशापासून DC वीज तयार करतो.
– अनेक सोलर सेल जोडून Solar Panel तयार केले जाते.
– सूर्यप्रकाश मिळाल्यावर Photovoltaic Effect मुळे विद्युत ऊर्जा निर्माण होते.

सोलर सेलचे मुख्य प्रकार:
– Monocrystalline
– Polycrystalline
– Thin-Film

Semiconductor (सेमीकंडक्टर):

Defination : ज्या पदार्थाची विद्युत वाहकता ही Conductor आणि Insulator यांच्या दरम्यान असते, त्याला Semiconductor म्हणतात.

Semiconductor चे प्रकार:
– P-Type:
यात Holes हे बहुसंख्य Charge Carriers असतात.
– N-Type: यात Electrons हे बहुसंख्य Charge Carriers असतात.

Solar Cell आणि Semiconductor :
सोलर सेल बनवण्यासाठी प्रामुख्याने Silicon SemiConductor वापरतात. त्यामध्ये सूर्यप्रकाश पडल्यावर इलेक्ट्रॉन आणि होल निर्माण होतात. त्यामुळे विद्युत प्रवाह मिळू शकतो.