उदेश : लोखंडावर किंवा लकडावर कचा , फेस काढणे आणि जॉब तयार करण्यासटही लेथ मशीन चा वपर केला जातोसाहीत्य :

गोल आकाराचा लोखंड / लाकडाचा गोल लाकूड

,लेथ मशीन, पॉलिश पेपरकृती : सुरवातीला

सरांकडून सर्व भागांची माहिती घेतली , एक लाकूड घेऊन

त्याला लेथ मशीन वर सेनटर ला सेट करून घेतले

< मशीन चालू करून घेतया वर स्टूल ब्लेड ने लाकूड

घासले व सारफेस चे साल निघाल्या नंतर

पॉलिश पेपर ने घासले आणि सरफेस मऊ करून

घेतले व नंतर च्यामपर मारला , च्यामपर मारून झाल्यावर पॉलिश केले