Practical :Dumpy Level -मोजून बघितली
- डम्पी लेव्हलचा वापर करून जमिनीच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांतील उंची व पातळीतील मोजून बघितली.
आवश्यक साहित्य :
- डम्पी लेव्हल
- ट्रायपॉड स्टँड
- लेव्हलिंग स्टाफ
- मोजपट्टी
- वही व पेन
Process :
- सर्वप्रथम ट्रायपॉड स्टँड योग्य ठिकाणी घट्ट बसवला.
- ट्रायपॉडवर डम्पी लेव्हल बसवून ती व्यवस्थित समपातळीत केली.
- लेव्हलिंग स्टाफ पहिल्या ठिकाणी (A) उभा केला.
- डम्पी लेव्हलमधून स्टाफवरील वाचन घेतले.
- त्यानंतर स्टाफ दुसऱ्या ठिकाणी (B) उभा करून वाचन घेतले.
- दोन्ही वाचनांची नोंद वहीत केली.
- दोन्ही वाचनांतील फरक काढून पातळीतील फरक निश्चित केला.
Observation :
ठिकाण स्टाफ रीडिंग
1. पहिले ठिकाण (A) 1.250 मीटर
2. दुसरे ठिकाण (B) 1.750 मीटर
Calculation :
पातळीतील फरक = दुसरे रीडिंग − पहिले रीडिंग
= 1.750 − 1.250
= 0.500 मीटर
म्हणजे दोन्ही ठिकाणांमध्ये 0.500 मीटर इतका पातळीचा फरक आहे. दुसरे ठिकाण (B) हे पहिल्या ठिकाणापेक्षा 0.500 मीटर खाली आहे. :

